newborn baby weighs 5 2 kg

या बाळाने तोडला राज्यातला रेकॉर्ड, आसाममध्ये जन्माला आले चक्क 5.2 किलोचे बाळ

बाळाच्या जन्मानंतर इतर रुग्णालयातून माहिती घेण्यात आली. मात्र याआधी एवढ्या वजनाचे बाळ कधीच जन्माला आले नाही

Jun 20, 2021, 03:37 PM IST