newyork holiday

कॅटरिना-विकी कौशलची सुट्टी संपेना...न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर जोडप्याचा फेरफटका...

कॅटरिना आणि विक्की कौशल न्यूयॉर्कमध्ये एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत.  त्यांनी न्यूयॉर्कमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.

May 9, 2022, 03:21 PM IST