nia

काश्मीरमध्ये निष्पाप लोकांवर अत्याचार केल्याची यासीन मलिककडून कबूली

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आणि फुटीरतावादी घटनांसाठी UAPA चा आरोपी असलेल्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख मोहम्मद यासिन मलिक (Yasin Malik) याने एनआयए कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. 

May 11, 2022, 06:44 PM IST
Karnal Four Terrorist Arrested Where In Nanded For Four Days And Visited Goa PT46S

दाऊदचा सहकारी NIA च्या ताब्यात; मलिक यांच्याशी संबंध?

सलीम फ्रूट हा दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याच्याकडून काही महत्त्वपूर्ण दस्ताऐवज ताब्यात घेण्यात आले आहे. 

May 9, 2022, 11:52 AM IST

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण? एनआयएने सांगितलं नाव

आरोपीने गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्यांचे गुन्हे केले असल्याचा NIA चा दावा

May 4, 2022, 05:58 PM IST

BREAKING! पीएम मोदींच्या हत्येचा कट आखल्याचं उघड, एनआयएच्या हाती लागला ईमेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट आखल्याचा मोठा गौप्यस्फोट

Apr 1, 2022, 02:57 PM IST

सर्वात Sexy अभिनेत्रीनं शेअर केलेला फोटो पुन्हापुन्हा का पाहतायत सर्वजण?

ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? ओळखता येतंय का? 

 

Mar 14, 2022, 04:19 PM IST

राज्यातील एका जोडप्याचं ISIS संबंध, NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर

NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर, राज्यातील एका जोडप्यावर ISIS सोबत संबंध असल्याचा आरोप

 

Mar 8, 2022, 09:51 AM IST
Mumbai And NIA On Target Of Dawood PT1M3S

VIDEO : दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर मुंबई - एनआयए

VIDEO : दाऊद इब्राहिमच्या निशाण्यावर मुंबई - एनआयए

Feb 20, 2022, 09:25 AM IST