nia

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील निरिक्षक सुनील माने याला NIAने अटक केली आहे. 

Apr 23, 2021, 11:35 AM IST

सचिन वाझेला NIA च्या टीमने रात्री CSMT ला नेलं, काय झालं तिथे ?

NIA ची टीम सचिन वाझेला घेऊन सीएसटी रेल्वे स्थानकावर

Apr 6, 2021, 10:06 AM IST

सचिन वाझेची आठवी कार NIA च्या ताब्यात; मनसुख हिरेन हत्येबाबत गुढ उकलनार

एनआयएकडून तपासात आता सचिन वाझेची आठवी कार देखील जप्त करण्यात आली आहे.

Apr 3, 2021, 12:07 PM IST

सचिन वाझेच्या आणखी एका कारचं रहस्य NIA ने उलगडलं; सीसीटीव्ही फूटेज हाती

सचिन वाझेची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. त्याबाबतीत दररोज नवनविन खुलासे होत आहेत. 

Apr 1, 2021, 02:45 PM IST

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएचा मोठा खुलासा, सचिन वाझे समोर संपूर्ण कट रचला

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाबाबत (Mansukh Hiren Murder) नवीन खुलासे होत आहेत. आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) कोर्टाला सांगितले की...

Mar 31, 2021, 09:50 AM IST
Mumbai NIA With Sachin Waze At Methi Nadi Several Things Found In Search Operation PT5M26S

मुंबई | सचिन वाझेला घेऊन एनआयएची टीम मिठी नदीवर

Mumbai NIA With Sachin Waze At Methi Nadi Several Things Found In Search Operation

Mar 28, 2021, 11:15 PM IST
Mumbai NIA Investigation At Methi Nadi With Sachin Waze PT3M10S

VIDEO| वाझेनं नष्ट केलेले पुरावे मिठी नदीत सापडले?

Mumbai NIA Investigation At Methi Nadi With Sachin Waze

Mar 28, 2021, 09:15 PM IST

सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर, नदीपात्रातून मिळाले इतक्या वस्तू

सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर पाहणी

Mar 28, 2021, 07:16 PM IST

Sachin Vaze : NIA कोठडीत वाढ, कोर्टात काय म्हणाले वाझे?

अंबानींच्या घरासमोरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन ( Mansukh Hiren death case ) मृत्यूप्रकरणातले आरोपी सचिन वाझे ( Sachin Waze ) यांची NIA कोठडी 3 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज सचिन वाझेला कोर्टात हजर करण्यात आलेलं.

Mar 25, 2021, 06:23 PM IST

Maharashtra ATS ला झटका, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ( Mansukh Hiren death case ) महाराष्ट्र ATS ला आणखी एक झटका मिळाला आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवादी विरोधी पथकाचा ( Maharashtra ATS ) तपास सुरू होता. मात्र आता हा तपास ATS ने थांबवण्याचे आदेश ठाणे कोर्टाने दिले आहेत. 

Mar 24, 2021, 03:41 PM IST

महाराष्ट्र ATS ला हवा सचिन वाझेंचा ताबा! हत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीतच...

महाराष्ट्र  एटीएसने हसमुख हिरेन हत्या प्रकरणी मोठी माहिती दिली आहे.

Mar 23, 2021, 04:52 PM IST

Mansukh Hiren मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे, ठाकरे सरकारला धक्का

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी हा तपास दहशतवादी विरोधी पथक (ATS) करत होता. 

Mar 20, 2021, 03:04 PM IST

NIAकडून सीनचे रिक्रीएशन, सचिन वाझेंना सदरा घालून चालायला लावले

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर NIAकडून सचिन वाझे यांचे रिक्रीएशन (NIA Recreates) करण्यात आले.

Mar 20, 2021, 11:16 AM IST
Mumbai Sachin Vaze NIA Undertake Landcruzer Prado PT3M5S