पावसात कपड्यांना दुर्गंधी येते? मग सोप्या टीप्स वापरुन पाहा...
पावसाळ्यात सुर्यप्रकाश फार मिळत नाही, त्यामुळे कपडे ओलसर राहतात.
Jul 6, 2024, 05:51 PM ISTसतत सर्दी का होते ? 'या' घरगुती उपायांमुळे झटक्यात मिळेल आराम
पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण जास्त असतं, मात्र काही जणांना बाराही महिने सर्दीचा त्रास होतो, त्यामुळे जाणून घेऊया सतत सर्दी होण्याची कारणं काय आहेत.
Mar 9, 2024, 08:48 PM ISTEucalyptus Oil निलगिरीच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे
आयुर्वेदामध्ये निलगिरीच्या तेलाला अनंन्यसाधारण असं महत्त्व आहे. नीलगिरीच्या तेलामध्ये अललेले अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे शारीरिक समस्यांवर फायदेशीर ठरतं.
Mar 8, 2024, 06:51 PM ISTनिलगिरी तेलाचे फायदे !
इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी 'निलगिरीचे तेल' नक्की वापरा.
Dec 27, 2017, 10:43 PM IST