nirmala sitaraman

कोरोनाची औषधे, लस GST फ्री होणार का? यावर शुक्रवारी निर्णय होणार...कारण

कोरोनावर उपचारांसाठी आवश्यक असलेले औषधे, उत्पादने, उपकरणे आणि लसींवरील जीएसटी सरकार काढून टाकू शकते असा अंदाज बांधला जात आहे.

May 26, 2021, 01:15 PM IST

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा राहुल गांधींवर घणाघात, म्हणाल्या...

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी राहुल गांधींचा घेतला समाचार

 

Feb 13, 2021, 04:19 PM IST
New Delhi,Loksabha Finance Minister Nirmala Sitaraman Speech PT5M8S

बजेटच्या प्रश्नांवर अर्थमंत्र्यांचं उत्तर

New Delhi,Loksabha Finance Minister Nirmala Sitaraman Speech

Feb 13, 2021, 03:45 PM IST

Budget 2021: रिअल इस्टेटमध्ये येणार तेजी

शेतकरी, शिक्षण आणि पायाभूत सुविधांसोबतच यंदाच्या बजेटमध्ये रियल इस्टेटवर मोठा भर देण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत नुकतच बजेट सादर केलं. त्यामध्ये परवडणाऱ्या घरांसंदर्भात अनेक घोषणा केल्या आहेत. 

Feb 1, 2021, 02:03 PM IST

Budget 2021: अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला किती कोटी?

 यंदाच्या आरोग्य क्षेत्रासाठी मोठं बजेट

Feb 1, 2021, 01:32 PM IST

Budget 2021: अर्थमंत्र्यांची कृषी क्षेत्रासाठी मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 

Feb 1, 2021, 01:14 PM IST

कोरोनामुक्ती बजेट : आरोग्य क्षेत्रासाठी बजेटमध्ये या मोठ्या घोषणा

आरोग्य क्षेत्रासाठी बजेटमध्ये मोठ्या घोषणा

Feb 1, 2021, 12:10 PM IST

Budget 2021: मोदी सरकारचा शेतकऱ्यांवर Focus, 5 योजनांवर अधिक भर

मोदी सरकार यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी 5 योजनांवर अधिक भर देणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Feb 1, 2021, 10:50 AM IST

Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासाठी विशेष सुरक्षा घेराव

अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांना खास सुरक्षा

Jan 30, 2021, 08:54 PM IST

Budget 2021: शेतकऱ्यांना मोदी सरकार देणार खास गिफ्ट

यंदाच्या बजेटमध्ये नव्या वर्षात शेतकऱ्यांना मोदी सरकार खास गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना समोर ठेवून अनेक योजनांवर काम सुरू आहे. 

Jan 29, 2021, 12:59 PM IST

Budget 2021 : अर्थमंत्री आज तोंड गोड करणार, 10 दिवस कर्मचारी क्वारंटाइन

कोरोनामुळे हलवा तयार करण्याचा सोहळा होणार नाही अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र अर्थमंत्रालयाकडून या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.

Jan 23, 2021, 02:12 PM IST

भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वेगानं पूर्वपदावर - अर्थमंत्री निर्मला

अर्थव्यवस्था ( Economy) अत्यंत वेगानं पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच (Diwali) देशाच्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारने ( Indian economy) चालना दिली आहे. १० क्षेत्रांना २ लाख कोटींचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  

Nov 12, 2020, 02:57 PM IST

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या निर्मला सितारामण यांना बॉलिवूड अभिनेत्रीचा टोला

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्डा हिने अर्थमंत्री सितारामण यांच्यावर निशाणा साधला 

May 18, 2020, 07:24 AM IST

शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा, ३१ मेपर्यंत व्याजात सूट, ४ लाख कोटींचं कमव्याजी कर्ज

शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची महत्त्वाची घोषणा

May 14, 2020, 04:52 PM IST

पंतप्रधानांच्या 'पॅकेज'ची अर्थमंत्री करणार ३ टप्प्यात घोषणा, या घटकांना दिलासा

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 

May 13, 2020, 01:36 PM IST