nitesh rane accuses supriya sule

'पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा वकिल पवार कुटुंबियांच्या जवळचा' नितेश राणेंचा गौप्यस्फोट, तर सुप्रिया सुळे म्हणतात...

Pune Accident News : पुणे अपघात प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. अपघातातील पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला चालवण्यासाठी देण्यात आली होती. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

May 23, 2024, 05:30 PM IST