nivedita saraf on maharashtra theaters

'टॉयलेट नाही, महिलांनी मासिक पाळीत करायचं काय?' नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल निवेदिता सराफ भडकल्या

Nivedita Saraf: निवेदिता सराफ यांनी नाट्यगृहाच्या दुरावस्थेबद्दल आपलं परखडं मत मांडले आहे त्याचसोबत त्यांनी आपला अनुभवही सांगितला आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली आहे. नक्की यावेळी त्या काय म्हणाल्या आहेत पाहुया. 

Oct 21, 2023, 01:52 PM IST