गुरूत्वीय लहरींचा शोध लावणाऱ्या तीन संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर !
गुरूत्वीय लहरींचा शोध लावणारे तीन अमेरिकन संशोधक रीनर वेईस, बॅरी बॅरीश आणि किप थॉर्न यांना यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
Oct 3, 2017, 10:35 PM ISTकॅनडाच्या संसदेत भाषण देणार मलाला
कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजई तिथल्या संसदेत भाषण करणार आहे. याच कार्यक्रमात तिला कॅनडाचं मानद नागरिकत्व प्रदान केलं जाईल.
Apr 4, 2017, 06:30 PM ISTनोबेल पुरस्काराने तालिबानला चोख प्रत्युत्तर - मलाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:47 PM IST