noor alfallah

83 वर्षीय Al Pacino यांना 29 वर्षीय प्रेयसी गर्भवती राहिल्याने धक्का, करायला लावली DNA टेस्ट; म्हणाले "हे कसं काय...."

Al Pacino Girlfriend Gets Pregnant: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते अल्फ्रेडो जेम्स उर्फ अल पचीनो (Alfredo James Pacino) आणि त्यांची 29 वर्षीय प्रेयसी नूर अलफल्लाह (Noor Alfallah) चांगलेच चर्चेत आहेत. याचं कारण दोघेही लवकरच आई-वडील होणार आहे. पण अल पचीनो यांना या वृत्तामुळे धक्का बसला असून, त्यांनी नूर अलफल्लाहला DNA चाचणी करायला लावली आहे. 

 

Jun 3, 2023, 12:32 PM IST