not elected

मोदींना भाजपामधूनच विरोध? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'BJP च्या बैठकीत..'

Sanjay Raut Claim About Modi: पत्रकारांनी नरेंद्र मोदी आणि संरसंघचालक मोहन भागवत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी भाजपाचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला.

Jun 16, 2024, 12:07 PM IST