पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे.
Jan 10, 2018, 10:00 PM ISTठाणे | फायर एनओसी नसलेल्या आस्थापनावर कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 5, 2018, 06:01 PM ISTमुंबई | ३१ डिसेंबरसाठी हॉटेलचालकांना पोलिसांच्या नोटीसा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 05:35 PM ISTबॉडी बिल्डर्सना सरकार धक्का देण्याच्या तयारीत
व्यायामशाळेत व्यायाम करण्यासोबतच तुम्ही जर, शरीर वाढवण्यासाठी सप्लीमेंटचा आधार घेत असाल तर, वेळीच सावधान. सरकार तुम्हाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.
Dec 26, 2017, 01:45 PM ISTमुंबई । उच्च न्यायालयाची केईएम रूग्णालयाला कारणे दाखवा नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 09:19 PM ISTमृतांच्या कपाळावर क्रमांक... 'केईएम'ला कारणे दाखवा नोटीस
एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरी नंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरुन केइएम रुग्णालयालाही कारणे दाखवा बजावण्यात आलीय.
Dec 14, 2017, 05:28 PM ISTनिवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस
काँग्रेसचे नियोजित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Dec 13, 2017, 10:42 PM ISTकफ सिरप प्रमोट केल्याने विद्या बालनला नोटीस
फूड अॅण्ड ड्र्ग्ज असोसिएशनने विद्या बालनला कफ सिरपचे प्रमोशन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.
Dec 4, 2017, 01:30 PM ISTमच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, 'ओखी'च्या पार्श्वभूमीवर इशारा
ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आलाय. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
Dec 2, 2017, 05:30 PM ISTअनिकेत कोथळे हत्याप्रकरणी कामात कुचराई केल्याचा अधिका-यांवर ठपका
अनिकेत कोथळे हत्याप्रकरणाची झळ आता सांगलीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना चाप बसायला सुरूवात झालीय. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांना नोटीस बजावण्यात आलीय.
Nov 14, 2017, 11:15 AM ISTझी इम्पॅक्ट | कुस्तीपटूंना मिळणार मॅट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 10, 2017, 05:07 PM ISTठाणे | फेरीवाला मारहाणप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुंबई । दारूला महिलांची नावं देणा-या कंपन्यांवर कारवाई करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 11:58 PM ISTनवी मुंबई पालिका आयुक्तांवर मुंबई हायकोर्टाचा संताप
जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची संपूर्ण अंमलबजावणी न केल्याप्रकरणी आम्ही एखाद्या पालिका आयुक्ताला तुरुंगात टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं आपला संताप व्यक्त केलाय.
Nov 3, 2017, 02:07 PM ISTतेजस एक्सप्रेस विषबाधा प्रकरण: कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस
तेजस एक्स्प्रेसमध्ये 26 प्रवाशांना विषबाधेचा त्रास झाला. याप्रकरणी कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय. त्याचप्रमाणे दोषी आढल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचं आश्वासनं रेल्वे प्रशासनानं दिलंय.
Oct 15, 2017, 10:10 PM IST