notice

Devendra Fadnavis : मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे काळे कारनामे बाहेर काढत राहणार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे काळे कारनामे बाहेर काढत राहणार : देवेंद्र फडणवीस

Mar 13, 2022, 03:10 PM IST

फडणवीसांना नोटीस पाठवल्याने महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन

Devendra Fadnavis | Maharashtra BJP | देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येतंय. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या प्रतीची प्रत्येक जिल्ह्यात होळी करण्यात येत आहे.

Mar 13, 2022, 12:23 PM IST
Mumbai Police Notice , Devendra Fadanvis And Jayant Patil On Notice PT1M46S

VIDEO । देवेंद्र फडवणीस यांना मुंबई पोलिसांची नोटीस

Mumbai Police Notice , Devendra Fadanvis And Jayant Patil On Notice

Mar 12, 2022, 07:10 PM IST

वाघाची मांजर कशी झाली? म्यॅव म्यॅव आवाजाने अस्वस्थ का झाले? नारायण राणेंचा टोला

Narayan Rane on Shivsena : 'ठाकरे यांनी अडीच वर्षात मराठी माणसासाठी काय केलं. गेल्या काही वर्षात सामान्य शिवसैनिकांना काय मिळालं? आणि चमच्यांना काय मिळालं याची आज ना उद्या तर चर्चा होईलच ना! इतरांना सोडा मुख्यमंत्री साधं शिवसैनिकांनाही भेटत नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

Feb 19, 2022, 12:42 PM IST
Aurangabad Joint Managing Director On Notice To Farmers To Pay Balance Electricity Bill PT3M15S

VIDEO । मराठवाड्यात परिस्थिती गंभीर, विद्युत बिल वसुलीचे आदेश

Aurangabad Joint Managing Director On Notice To Farmers To Pay Balance Electricity Bill

Nov 18, 2021, 01:00 PM IST

अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, वकिलांचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या मंत्र्याला आयकर विभागाने मोठा झटका

Nov 3, 2021, 07:30 AM IST

आम आदमी पक्षाला ED ची नोटीस; बोगस कंपन्यांकडून निधी घेतल्याने कारवाई

अंमलबजावणी संचालनालय(Enforcement Directorate)ने आम आदमी पक्षाला नोटीस पाठवली आहे. 

Sep 13, 2021, 12:36 PM IST