notice

Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकार आणि राज्यांना नोटीस

Religious conversion : धर्मांतर विरोधी कायद्यांबाबत केंद्र आणि राज्यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नोटीसा दिल्या आहेत. आंतरधर्मीय विवाहांमुळे होणाऱ्या धर्मांतराचं नियमन करण्यासाठी विविध राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांना विविध हायकोर्टात आव्हान देण्यात आलेय.

Feb 4, 2023, 09:11 AM IST

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी,  ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

Jan 17, 2023, 08:33 AM IST

Chitra wagh: उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार; चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या!

urfi javed controvasy :कपड्यांमुळे अॅलर्जी (Allergies) होते, त्यामुळे मी कमी कपडे घालते, असं उर्फी जावेद म्हणाली होती. त्यावर चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी उपाय शोधला आहे. 

Jan 7, 2023, 09:29 PM IST

अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी घरावर लावली हजर राहण्याची नोटीस

akshara singh in trouble : व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Nov 12, 2022, 10:41 PM IST