obc vs maratha

भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई, पुणे, नाशिक दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय.. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. 

 

Feb 6, 2024, 01:54 PM IST

छगन भुजबळ अजित पवार गटातून दूर होणार? नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव

Maratha Reservation vs OBC Reservation : नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव आहे.  54 टक्क्यांत आणखी वाटेकरी तयार झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. तर ओबीसींवर अन्याय झाल्याचं वाटत नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांनी घेतलीय.

Jan 29, 2024, 01:32 PM IST

'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको' छगन भूजबळांच्या भूमिकेवरुन महायुतीत तणाव

मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून नको अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. तसंच दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आरक्षणावरुन अजितदादा विरुद्ध भुजबळ खडाजंगीं होण्याची चिन्ह आहेत.

Nov 8, 2023, 01:27 PM IST