off the field

सूर्यकुमारच्या विमानातील 'त्या' कृत्यामुळे रोहित शर्माच्या पत्नीला बसला धक्का; VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav Viral Video: सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर अयशस्वी सुरुवात झालेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आता अंतिम सामन्यापासून फक्त एक सामना दूर आहे. संघाला मिळालेल्या यशामुळे खेळाडू सध्या उत्साहात आहेत. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) तिलक वर्मासह (Tilak Verma) एक प्रँक केला असून व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

May 25, 2023, 07:46 PM IST

VIDEO हे बघून कळेल विराट कसा ठरतो फिटनेसचा बादशाह

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या मैदानातील दमदार खेळासोबतच फिटनेससाठीही ओळखला जातो. विराटबाबत सांगितलं जातं की, तो आपली फिटनेस रूटीन नेहमीच फॉलो करतो. फिटनेसबाबत तो जराही निष्काळजीपणा करत नाही. या फिटनेससाठी विराट मेहनत करतो. सोबतच आपल्या डाएटचीही काळजी घेतो. टीमचे नवे कोच रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली दोघेही टीम फिटनेसबाबत आग्रही आहेत. 

Aug 24, 2017, 06:56 PM IST