Kirit Somaiya: मराठी भगिनींचे ब्लॅकमेलिंग, 8 तासांच्या क्लिप; अंबादास दानवेंचे खळबळजनक आरोप
Kirit Somaiya: दरम्यान या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तक्रारी आल्या असतील तर तशी माहिती द्या, पोलीस त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील, असे फडणवीस म्हणाले.
Jul 18, 2023, 06:10 PM ISTकिरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र, व्हायरल व्हिडीओच्या चौकशीची केली मागणी
भाजप नेते सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिले आहे.
Jul 18, 2023, 10:16 AM ISTकिरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओची चौकशी करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
Jul 17, 2023, 10:32 PM ISTMMS लीक झाल्यास लगेच उचला असं पाऊल, Video सोशल मीडियावरून होईल Delete
तुम्ही पॉर्न साइट्स किंवा सोशल मीडिया वेबसाइट्सवर अपलोड केलेले व्हिडीओ किंवा फोटो डिलीट करू शकता.
Sep 19, 2022, 05:51 PM ISTस्मार्टफोनमधून MMS किंवा खासगी Video असे होतात लीक, अशी चूक तुम्ही करू नका
मोहालीच्या प्रायव्हेट युनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर पुन्हा एकदा एमएमएसबाबत चर्चा सुरु झाली आहे. यामुळे खासगी व्हिडीओ (Private Video Leak) आणि एमएमएस लीक (MMS Leak) कसे होतात? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Sep 19, 2022, 05:01 PM ISTVIDEO | आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणं पडलं महागात
Youngster Arrest Due To Controversial Video Upload On Social Site At ahmednagar
Jun 16, 2022, 08:25 PM IST