officials stalled

बदल्या रखडल्या! राजकीय गोंधळामुळं अधिकाऱ्यांना डोकं धरण्याची वेळ

राज्यातील राजकीय अस्थिरता यामुळे बदल्यांसाठी वेटींगवर असणारे अधिकारी हायटेंशनवर आहेत.  राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री देखील अस्वस्थ आहेत. 

Jun 27, 2022, 11:22 AM IST