ola s1 electric scooter

स्वस्त आणि मस्त! Ola ची 141 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

नवीन S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखीच आहे. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर 31 ऑगस्ट दरम्यान 499 रुपयांमध्ये बुक करता येईल.

Aug 16, 2022, 02:06 PM IST