old bridge at chandani chowk to be demolished

अखेर चांदणी चौकातला पूल पाडण्यात आला..सहाशे किलो स्फोटकं वापरून केला नियंत्रित स्फोट

वाहतुकीसाठी अजूनही रस्ता बंद करण्यात आलेला आहे. चांदणी चौकाचा मलबा सध्या हटवला जात आहे. 

Oct 2, 2022, 07:42 AM IST