जुन्या स्मार्टफोन जास्त किंमतीत विकायचा आहे? 'या' गोष्टी ठेवा लक्षात
बाजारात जेव्हा नवीन स्मार्टफोन येतो तेव्हा आपल्याजवळ असलेल्या स्मार्टफोनच्या किमतीत अचानक घट होते. मग अशावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की, आपण ज्या किमतीत स्मार्टफोन घेतला त्याच किमतीत स्मार्टफोन विकला जाईल का? असे अनेक संभ्रम आपल्या मनात असतात.
Dec 13, 2023, 04:38 PM ISTजुन्या स्मार्टफोनचा असाही होऊ शकतो उपयोग
अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्या अनेक कंपन्या दर आठवड्याला नवीन स्मार्टफोट बाजारात आणत असतात. तुमच्या अँड्राइड आणि अॅपल स्मार्टफोनमध्ये इतके फिचर असतात की तुम्ही त्याचा पूर्ण वापर केल्याविनाच 1 ते 2 वर्षात नवीन स्मार्टफोन विकत घेतात. जुना स्मार्टफोन विकण्यास काढला तरी त्याला तुम्हाला हवी तशी चांगली किंमत मिळत नाही. मग तो जुना स्मार्टफोन तुम्ही कोणाला देऊन टाकता किंवा तो घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात पडलेला असतो.
Nov 25, 2015, 07:32 PM ISTसावधान! आपण आपला जुना स्मार्टफोन विकला तर नाही...
तुम्ही तुमच्या जुन्या फोनला वैतागले असाल, आणि तो विकून नवीन फोन घेत असाल तर सावधान. तुमच्या जुन्या फोनमधून यूजर डेटा चोरी होऊ शकतो.
May 26, 2015, 12:11 PM IST