आघाडीचे शासन गतीमान, एका दिवसात 57 'जीआर'
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारनं निर्णय घेण्याचा सपाटाच लावलाय. मंगळवारी एका दिवसात तब्बल 57 'जीआर' (शासन अध्यादेश) काढण्याचा विक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं केला. आठवड्यातून दोनदा कॅबिनेटच्या बैठकांचा धडाका सुरू असून, कधी नव्हे ते सरकार जोरात कामाला लागलंय.
Sep 11, 2014, 01:59 PM ISTवर्ल्डकप पूर्वी ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि वनडे सीरिज खेळणार धोनी ब्रिगेड
गत वर्ल्डकप विजेती टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप पूर्वी चार डिसेंबर ते एक फेब्रुवारीपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सीरिज आणि तीन वनडे सीरिजमध्ये भाग घेणार आहे. या तीनही सीरिजमध्ये तिसरी टीम इंग्लंड असणार आहे.
Jun 23, 2014, 05:16 PM ISTआशिया चषक : भारत-बांग्लादेश आज लढत
आशिया क्रिकेट चषकामध्ये आज भारत आणि बांग्लादेश या दोन्ही संघात लढत होत आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताला विजय हवा आहे. महेंद्रसिंग धोनीची धूरा विराट कोहली संभाळत आहे.
Feb 26, 2014, 10:18 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X न्यूझीलंड (पाचवी वन डे)
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सीरिजमधली शेवटची म्हणजेच पाचवी मॅच आज खेळली जातेय. याआधी झालेल्या तीन मॅच भारतानं गमावल्यात तर एक वन डे ड्रॉ झालेली आहे.
Jan 31, 2014, 06:46 AM ISTधोनीची चूक ‘टीम इंडिया’ला पडली भारी...
सलग सहा वन-डे सीरिज जिंकत धोनी ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत पोहचली होती. त्यामुळे माहीच्या टीमला या सीरिजमध्ये विजयाची पसंती देण्यात आली होती.
Dec 12, 2013, 04:54 PM IST<b>स्कोअरकार्ड : कांगारूंना धू-धू धुतले</b>
स्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया दुसरी वन डे
Oct 16, 2013, 02:15 PM ISTऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियानं गुडघे टेकले
ऑस्ट्रेलियाने विजयादशमीच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करत टीम इंडियाचा पुण्यात झालेल्या सीरिजच्या पहिल्या वन-डेत ७२ रन्सनं पराभव करून टी-२०मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड केली.
Oct 13, 2013, 11:04 PM ISTस्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया, वन डे
भारत vs ऑस्ट्रेलिया वन डे स्कोअरकार्ड
Oct 13, 2013, 02:13 PM ISTसचिन... तुझी आठवण येतेय पण तुझ्या गाण्यांची नाही
सध्या मसुरीला असलेल्या सचिनला चिअरअप करण्यासाठी टीम इंडियानं भारत-पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये त्याला हसवण्यासाठी आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही स्पेशल पोस्टर्स झळकावले.
Dec 27, 2012, 03:17 PM ISTइंडियाचा ‘विराट’ विजय
विराट कोहलीचे झुंजार शतक आणि रोहित शर्माच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर इंडियाने दुसर्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून दणदणीत विजय साजरा केला.
Dec 3, 2011, 02:46 AM IST