त्याच्या अंडरपँटमध्ये सापडलं 1.40 कोटींचं सोनं! विमानतळावर एकच खळबळ, अधिकारीही चक्रावले
Gold Smuggling In Underpant: या व्यक्तीसंदर्भात तपास यंत्रणांना शंका आल्याने त्याला थांबून चौकशी केली गेली. सुरुवातीला त्याने आपण असं काहीही करत नसल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.
Sep 9, 2023, 07:40 AM ISTबनावट नोटा छापण्याप्रकरणी आणखी एकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 09:49 PM ISTबनावट नोटा छापण्याप्रकरणी आणखी एकाला अटक
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह बनावट नोटा छापणारी अकरा जणांची टोळी जेरबंद केल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी नाशिक पोलिसांना छबू नागरेचा आणखी एक साथीदार पकडण्यात यश आलंय.
Jan 2, 2017, 07:42 PM IST