Crime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!
Cyber Crime News: एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 14, 2023, 07:34 PM ISTकेदारनाथ: मदतीचा हात की ऑनलाईन घात!
उत्तराखंडाला मदत करण्याच्या नावाखाली अनेक खोट्या वेबसाईट आणि फेसबुक पेजेस तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी भारतीय हवाई दलाचंच नाव वापरलं जात आहे.
Jul 4, 2013, 04:32 PM IST