Mumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM ISTMantralaya: मंत्रालयातील प्रवेश पासचं सर्व्हर डाऊन
Mantrlaya Entry Pass Surver Down
Apr 19, 2023, 01:50 PM ISTLalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''
Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे.
Mar 21, 2023, 10:33 AM ISTआता Google Pay तुम्हाला मोठ्या व्यवहारासाठी रोखणार नाही, पाहा कितीपर्यंत ट्रान्सफर करता येणार पैसे?
तुम्ही हे पाहिलं असेल की, Google Pay वर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी काही मर्यादा आहे.
Feb 1, 2022, 05:02 PM ISTOnline वस्तू खरेदी करताना सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक
ऑनलाइन वस्तू खरेदी करताना सावधान! तुमच्या खात्यातून पैसे होऊ शकतात गायब, नेमकं काय प्रकरण वाचा सविस्तर
Sep 12, 2021, 10:49 PM IST
OLX वर खरेदी करताना ही चूक करू नका! नाहीतर तुम्हीही यामध्ये फसाल
ऑनलाइन पेमेंट करताना काळजी घ्या...नाहीतर हे तुमच्यासोबतही घडू शकतं
Aug 25, 2021, 07:36 PM ISTबॅंकेत न जाता खातं आधारसोबत करा लिंक
आपल्या बँक खात्याला आधारसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर ही आहे. सरकारने बॅंक खात्यांना आधारसोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे.
Nov 6, 2017, 01:29 PM IST