opec

पेट्रोल, डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

Petrol Diesel Price: आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किमतीत कपात होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Sep 8, 2023, 03:49 PM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल? तुमच्या शहरातील दर चेक करा

Petrol Diesel Price Today :  भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात नेमका काय बदल झाला आहे याबद्दल जाणून घ्या...  

Jan 4, 2023, 08:28 AM IST

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या.

Nov 22, 2022, 08:08 AM IST

Narendra Modi : नरेंद्र मोदी सरकारची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची मंत्रिमंडळ (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत मोठी घोषणा करण्यात आली आहे.

 

Oct 12, 2022, 05:41 PM IST

आता कमी होणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती; OPECचा मोठा निर्णय

खरंतर तेल निर्यात करणार्‍या देशांच्या संघटनेने (OPEC) आणि भागीदार देशांनी हळूहळू तेलाचे उत्पादन वाढविण्यास सहमती दर्शविली आहे.

Apr 3, 2021, 03:11 PM IST

तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'ची व्हिएन्नामध्ये महत्त्वाची बैठक

कच्च्या तेलाच्या दरांना लगाम घालण्यासाठी उत्पादनामध्ये कपात करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो.

Dec 6, 2018, 07:24 PM IST