शाहरूख खान ते राजकुमार राव; ओपेनहायमर सिनेमा भारतात बनला असता तर? पाहा भन्नाट AI फोटो
क्रिस्टोफर नोलन यांच्या दिग्दर्शनाखाली भारतीय स्टारकास्टसह अनफॅथोमबल फ्यूजन: द ओपेनहाइमर प्रोजेक्ट हा एक सिनेमॅटिक उत्कृष्ट नमुना असेल, जो ओपेनहाइमरच्या वैज्ञानिक मनाची आणि भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिभा या दोघांचं प्रदर्शन करेल.
Jul 28, 2023, 09:54 PM ISTIMAX म्हणजे नेमकं काय? Oppenheimer च्या निमित्तानं सुरुये एकच चर्चा
Oppenheimer review : वीकेंडचा काहीही बेत नसेल, तर तुमच्या नजीकच्या सिनेमागृहात जाऊन जागतिक स्तरावर चर्चेत असणारा हा चित्रपट नक्की पाहा.
Jul 22, 2023, 10:14 AM IST
जगभरात चर्चेत असणारा 'ओपेनहायमर' का पाहावा? यामागची 10 कारणं
Oppenheimer Review: तुम्हीही हा चित्रपट पाहण्याच्या बेतात आहात का? किंवा मग चांगल्या पटकथांचे चित्रपट पाहण्याची तुम्हाला आवड आहे का? मग हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
Jul 21, 2023, 09:55 AM ISTभगवद् गीता अन् अणुबॉम्ब...1200 रुपये तिकीट; 'आता मी मृत्यू आहे' म्हणणारे Oppenheimer आहेत तरी कोण?
Oppenheimer : तुमच्या भेटीला येतेय एक अशी कथा, ज्यामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीनं संपूर्ण जग बदललं असंच म्हणावं लागेल. अणुबॉम्बच्या जनक असणारी ही व्यक्ती आहे तरी कोण? पाहा...
Jul 18, 2023, 10:05 AM IST