अमिताभ GSTचे ब्रँड अँबेसिडर, काँग्रेसचा विरोध
केंद्र सरकारनं अमिताभ बच्चन यांना GSTसाठी ब्रँड अँबेसिडर बनवल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली आहे.
Jun 21, 2017, 08:41 PM ISTकोविंद यांच्या उमेदवारीवरुन उद्धव यांची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:27 PM ISTकेंब्रिज स्कूलच्या फी वाढीचा विरोध वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 09:30 PM ISTशरद पवारांचा 'समृद्धी'ला विरोध
मुंबईहून नागपूरला जायला तीन महामार्ग असताना चौथा महामार्ग हवाच कशाला असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शवलाय.
Jun 12, 2017, 05:24 PM ISTपाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायला भारत सरकारचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 07:18 PM ISTसमृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2017, 08:24 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या 'समृद्धी'ला गावकऱ्यांचा खोडा!
समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात होत असलेला विरोध बघता सरकारने भू-संपादनाची जाहीर नोटीस काढत थेट वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवलाय. जिल्ह्यातील २२ गावांपैकी दोन-तीन गावातून होत असलेला विरोध वाढताना दिसतोय. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या तर शेतकरी भूमिहीन होईल, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.
May 9, 2017, 11:31 PM ISTहुंड्याविरोधातला लातूर पॅटर्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 05:35 PM ISTसमृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 08:11 PM IST'तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरू'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 08:10 PM ISTEVM ला विरोध चुकीचा, मोईलींचा काँग्रेसला घरचा आहेर
मतदान यंत्रांना काँग्रेसच्या खासदारांनी केलेला विरोध चुकीचा असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते वीरप्पा मोईलींनी केलंय.
Apr 12, 2017, 08:48 PM ISTकोपरगाव - शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 03:21 PM ISTमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध
Apr 11, 2017, 08:48 PM ISTकुलभूषण जाधवांच्या मृत्यूदंडाविरोधात बिलावल भुट्टो
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी हेरगिरी प्रकरणात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाला विरोध केला आहे. हा मुद्दा वादग्रस्त आहे पण त्यांचा पक्ष सैद्धांतिक रूपनाने मृत्यूदंडाच्या विरोधात आहे.
Apr 11, 2017, 08:40 PM ISTअनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णयाला शिवसेनेचा घरचा आहेर
राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकाम दंड भरून नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यभराबरोबरच पिंपरी चिंचवडकरांनाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण या शहरात ६६ हजार अनधिकृत बांधकामं आहेत. दरम्यान हा निर्णय बिल्डर धार्जिणा असल्याचा घरचा आहेर, शिवसेना खासदार श्रींरंग बारणे यांनी सरकारला दिला आहे.
Apr 2, 2017, 11:38 PM IST