फोटोतल्या चेहऱ्यात दडलेत असंख्य आकडे, आतापर्यंत फक्त 25% लोकांनी शोधलंय, तुम्ही जीनिअस आहात का?
Optical Illusion : काही ऑप्टिकल इल्युशन डोळ्यांची आणि बुद्धीची परिक्षा घेत असतात. हा फोटोही अगदी तसाच आहे. आतापर्यंत फक्त 25 टक्केच लोकांना यामधील सगळे अंक ओळखता आलेत.
Nov 4, 2023, 07:17 PM ISTHONEY मध्ये दडलाय MONEY; टॅलेंटेड असणारेच बरोबर शब्द शोधून काढतील
स्वतःला सुपर जिनियस समज असाल तर या शब्दातील अचूक स्पेलिंग ओळखून दाखवा.
Oct 28, 2023, 09:51 PM ISTस्मार्ट असाल तरच ओळखाल, 'या' महिलेचा नवरा कोण? तुमच्या हातात फक्त 6 सेकंद
Who is Her Husband : आतापर्यंत फक्त 3% लोकं या महिलेच्या खऱ्या नवऱ्याला ओळखू शकले आहेत. तुम्ही देखील स्वतःला स्मार्ट समजत असाल तर या प्रश्नाचं उत्तर अवघ्या 6 सेकंदात शोधा. या पद्धतीच्या Optical Issusion ने तुम्ही Brain Test करू शकता.
Oct 18, 2023, 03:41 PM ISTOptical Illusion : या फोटोत लपलेत काही पक्षी-प्राणी, जीनियस असाल तरच शोधाल
Optical Illusion : हा एक असा फोटो आहे जिथे काही पक्षी आणि प्राणी लपले आहेत. जे अवघ्या 10 ते 15 सेकंदात ओळखायचे आहे.
Oct 7, 2023, 10:50 AM ISTOptical Illusion: माणसांच्या गर्दीत लपलाय एक प्राणी... 10 सेकंदात शोधून दाखवाल?
Optical illusion: सोशल मीडियावर नानातऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सध्या अशाच एक फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची बरीच चर्चा रंगलेली आहे.
Oct 6, 2023, 05:00 PM ISTOptical Illusion : बर्फाळ प्रदेशात एका ठिकाणी लपलाय पांडा; तुम्हाला दिसतोय का शोधा?
आजकाल इंटरनेटवर जर बहुतेकांना आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे, ऑप्टिकल इल्युजन. हे ऑप्टिकल इल्युजन दिसायला सोपं वाटतं मात्र सोडवणं फारच अवघड असतं. खर्या अर्थाने पाहिले तर हे फोटो तुम्हाला गोंधळात टाकतात. मात्र व्हायरल होणारे हे फोटो मेंदूला भरपूर चालना देतात.
Jul 4, 2023, 07:15 PM ISTOptical Illusion: फोटोत मुलीचं अर्ध शरीर दिसतंय का? मग थांबा आणि फोटो नीट पाहा...
Optical Illusion: सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक काय शेअर होतं तर ते म्हणजे फोटो. नानाविध फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातून सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jun 24, 2023, 06:20 PM ISTOptical Illusion : फोटोमध्ये तुम्ही काय पाहिलं? तुमचं उत्तर सांगणार तुमचा स्वभाव!
Optical Illusion Personality Test: ऑप्टिकल इल्युजन पर्सनॅलिटी टेस्टमध्ये तुमच्या लक्षात आलेली पहिली गोष्ट कोणती होती? तुमच्या पर्सनॅलिटी टेस्ट विश्लेषण अवलंबून आहे तुमच्या पहिल्या नजरेवर...
May 21, 2023, 08:12 PM ISTOptical Illusion Image: लोकं तुमच्याबद्दल काय विचार करतात? फोटो पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!
Mind Game, Personality test: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे असतात. अशातच एका फोटोने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.
May 13, 2023, 10:01 PM ISTघारीची नजर वगैरै वगैरै सगळे गैरसमज... या Optical Illusion मध्ये दडलेला मोबाईल शोधा तर मानलं
Optical Illusion : सुट्टीचा दिवस... म्हणजे अनेकांसाठी निवांत दिवस. उगाचच इथंतिथं रेंगाळण्याचा दिवस. अशा या दिवशी तुम्हाला लहानसं काम दिलं तर? अहं... या कामासाठी तुम्हाला कुठं जायचं नाहीये... फक्त एक फोटो पाहायचाय.
May 13, 2023, 09:34 AM IST
Optical illusion: फोटोमध्ये लपलीये एक महिला; फक्त 10 सेकंदाचा वेळ, शोधून दाखवा!
Optical illusion puzzle photo: सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युशन फोटोमध्ये एक महिला दिसते का? या चित्रात तुम्हाला महिला शोधायची आहे.
May 12, 2023, 10:45 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोसमोर भल्याभल्यांनी टेकले हात, महिलेचा चेहरा शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत 10 सेकंद
Optical Illusion Image : सोशल मीडियामध्ये सध्या ऑप्टिकल इल्युजन पर्सनॅलिटी टेस्टची क्रेझ आहे. फोटो पाहून लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेण्याचा आनंद घेतात. ऑप्टिकल इल्युजनचे फोटो डिझाइन सोपे असतात, परंतु एका फोटोमध्ये अनेक फोटो गुंडाळलेले असतात. हा देखील अशाच काहीशा फोटो आहे.
May 8, 2023, 04:38 PM ISTOptical Illusion: फोटोतल्या '8' आकड्यांमध्ये लपलाय '3' हा आकाडा, तुम्ही दाखवाल का शोधून?
Optical Illusion Viral Photos: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे फोटो आणि व्हिडीओ (Viral Optical Illusion Puzzle) हे व्हायरल होत असतात परंतु तुम्हाला माहितीच असेल की सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होतं ते म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन. सध्या असंच एक इल्यूजन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
Apr 30, 2023, 07:07 PM ISTफ्लेमिगोंच्या गर्दीत लपली आहे एक डान्सर! शोधून दाखवलं तर तुम्हीच खरे जिनिअस
Optical Illusion: या फोटोत अनेक फ्लेमिंगो आणि पानं आहेत. यामध्येच एक डान्सरही लपली आहे. तुम्हाला ही डान्सर दिसत आहे का?
Apr 20, 2023, 08:34 PM IST
Optical Illusion: या क्रेटमध्ये किती अंडी ठेवली आहेत? भले भले लोकं सांगू शकले नाहीत...
Optical Illusion: आपल्याला जरा का आपल्या मेंदूला (Brain Teaser) चालना द्यायची असेल तर आपण ऑप्टिकल इल्यूजनसारख्या (Optical Illusion Games) गेम्स खिळू शकतो. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूजन सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की एका क्रेटमध्ये किती अंडी (Find out Number of Eggs from this picture) आहेत हे तुम्हाला शोधायचे आहे.
Apr 9, 2023, 07:30 PM IST