organised

नवी मुंबईच्या एसीजी मॉलमध्ये करा ४ खंडांची सफर

नवी मुबंईतील फॅशनचं सर्वात अद्यावत ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीवूड्स ग्रँड सेंट्रल (एसजीसी)  मॉलमध्ये आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फॅशन आणि जीवनशैली उपलब्ध करून देण्याची बांधिलकी जपत एसजीसी मॉलने आपल्या ग्राहकांसाठी १६ दिवसांच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात एसजीसी मॉलने २० मे २०१७ पासून सुरू होत असलेल्या त्यांच्या 'विंडोज टु द वर्ल्ड' या कार्यक्रमात आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिकेतील जादूई दुनियेची प्रचिती दिली जाणार आहे. प्रत्येक खंडाची प्रतिकृती उभारली जाणार असून त्यांच्याशी संबंधित खास उपक्रम आखण्यात आले आहेत.

May 25, 2017, 06:10 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही जलाईकट्टूचं आयोजन

जलाईकट्टू खेळाच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ फासला गेलाय.

Jan 15, 2017, 05:46 PM IST

सरकार आरक्षणविरोधी म्हणून मोर्चे काढणार-प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपण आरक्षणासाठी मोर्चे काढणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच आताचं राज्य सरकार आरक्षण विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

Dec 2, 2016, 06:30 PM IST

लोकांच्या सहानुभूतीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

 नोटाबंदी आणि पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या ५० लोकांना जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्यासाठी काँग्रेस तर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. 

Nov 29, 2016, 11:46 PM IST

लातूरला दलित समाजच्यावतीने महामोर्चाचे आयोजन

राज्यात सर्वत्र मराठा मूक मोर्च्याने वातावरण ढवळून निघालेले असताना लातूरला दलित समाजच्यावतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

Sep 28, 2016, 07:07 PM IST

संजय दत्तसाठी या बॉलिवूड स्टारने केलं पार्टीचं आयोजन

संजय दत्त आज जेलमधून सूटला आणि त्याला स्वत:ला आज स्वतंत्र्य झाल्यासारखं वाटलं. अवैधपणे घरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाची शिक्षा झाली होती. 

Feb 25, 2016, 08:20 PM IST

अमर हिंद मंडळातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन

अमर हिंद मंडळ, दादर या संस्थेतर्फे कै. उमेश शेणोय स्मरणार्थ  आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. रविवार दिनांक ३१ जानेवारी २०१६ रोजी ही स्पर्धा होणार आहे.

Jan 23, 2016, 08:34 PM IST

कॉसमॉस बँकेचा ११० वा वर्धापन दिन

कॉसमॉस बँकेचा ११० वा वर्धापन दिन

Jan 20, 2016, 09:50 PM IST

भाजपच्या `ड्रीम प्रोजेक्ट`ची दौड; `रन फॉर युनिटी`

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त एकतेचा संदेश देणारी ‘रन फॉर युनिटी’ आयोजित करण्यात आली.

Dec 15, 2013, 09:50 AM IST