ऑर्कुटची नव्या रूपात भारतामध्ये दमदार एन्ट्री
काही वर्षांपूर्वी 'ऑर्कुट'नं तरूणाईला वेड लावलं होतं.
Apr 14, 2018, 02:49 PM ISTऑर्कुटनंतर आता जी-टॉक बंद करणार गुगल!
आजच्या बरोबर ६ दिवसांनंतर म्हणजे १६ फेब्रुवारीला गुगल टॉक मॅसेंजर बंद होणार आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स अनेक काळापासून याचा वापर करत होते. त्यामुळे अनेक जणांना हे सोडायचं नाहीय.
Feb 10, 2015, 06:40 PM ISTऑर्कूट घेणार इंटरनेटच्या जगाचा निरोप
फेसबुक येण्याआधी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारे ऑर्कूट 30 सप्टेंबर 2014 रोजी इंटरनेटच्या जगाचा निरोप घेणार आहे. 10 वर्षांपूर्वी 2004 साली सुरू झालेल्या या साईटने ब्राझील आणि भारतात चांगली पकड घेतली होती, परंतु अन्य देशांमध्ये ऑर्कूट तेवढे लोकप्रिय होऊ शकले नव्हते.
Sep 30, 2014, 07:48 AM IST'ऑर्कुट' बंद होण्याआधी प्रत्येकाला 'गिफ्ट' देतंय
भारतात सोशल नेटवर्किंगची मुहूर्तमेढ रोवणारी पहिली वहिली सोशल नेटवर्किंग साईट, ऑर्कुट काही दिवसांनी बंद होणार आहे.
Jul 14, 2014, 04:11 PM ISTऑर्कुटला बंद करणार गूगल
सोशल नेटवर्किंग साईट ऑर्कुट गूगल बंद करणार आहे. आपलं लक्ष गूगल यू-ट्यूब, ब्लॉगर आणि गूगल प्लस या सेवांवर केंद्रित करणार आहे.
Jul 1, 2014, 08:54 AM IST`फेसबुक`ला दहा वर्षानंतरही स्पर्धक नाही
फेसबुक आज दहा वर्ष पूर्ण करीत आहे. यावरून फेसबुक आणखी किती वर्ष, यावरून नेटीझन्समध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
Feb 4, 2014, 10:03 PM ISTकाँग्रेसने केली फेसबुक, ऑर्कुट पोस्टर्सची होळी
सोशल नेटवर्किंग साईट्सबाबत सरकार दरबारी वाद धुमसत असतानाच त्याचे पडसाद इतरत्रही उमटू लागलेत. ठाण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक, ऑर्कुटच्या पोस्टर्सची होळी केली.
Dec 7, 2011, 06:03 AM IST