orry and nysa

अतिश्रीमंत ऑरीचे लाड पाहिलेत का?, मोबाईल कव्हर असे की काही विचारू नका

Orry Moblie Covers: ऑरी हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेडिंग आहे. त्यामुळे त्याची सतत चर्चा रंगलेली असते. आताही त्याची जोरात चर्चा असते. त्यांच्या महागड्या कपड्यांची बरीच चर्चा असते. सोबतच आता त्याच्या मोबाईल कव्हरची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Nov 17, 2023, 07:09 PM IST