'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री
संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर
Dec 24, 2024, 12:35 PM ISTथाट इटलीत, जीव वडापावमध्ये... अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील Inside Video व्हायरल; Egg Rolls चाही समावेश
Ambani's Portofino Pre-wedding Festivities Had Vada Pav and Egg Roll For Guests : अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात वडापावनं वेधलं लक्ष
Jul 11, 2024, 11:29 AM ISTChat Leak : ऑरी आणि पलक तिवारीचे जोरदार भांडण, माफी मागूनही दाखवला मिडल फिंगर!
Orry-Palak Tiwari chat leak : ऑरी आणि पलक तिवारीचे चॅट्स व्हायरल... तर ऑरीच्या त्या लाजिरवाण्या कृत्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा.
Jan 2, 2024, 02:54 PM IST'तिच्या नवऱ्याचं आणि माझं...'; अविवाहित अभिनेत्रीच्या 'लग्ना'बद्दल ओरीचा धक्कादायक खुलासा
Orry About Shruti Haasan: बॉलिवूडमधील पार्ट्यांमुळे आणि त्यामधील फोटोंमुळे मागील काही काळापासून इंटरनेटवर सातत्याने चर्चेत असलेल्या ओरीने एक मोठा दावा केला आहे.
Dec 26, 2023, 03:00 PM ISTPhotos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...
Orry at The Archies Premiere: ऑरहान अवंत्रमणी याची सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. त्याच्या हटके फॅशनमुळे तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. सध्याही त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तो 'द आर्चिज' या चित्रपटाच्या प्रिमियरला स्पॉट झाला होता.
Dec 7, 2023, 06:54 PM IST'मित्रांनीच रचला होता माझ्या हत्येचा कट, गच्चीतल्या पुलात मला...', ऑरीचा धक्कादायक खुलासा
Orry makes shocking claims : ऑरीनं नुकतीच 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली आहे. दरम्यान, त्यानं यावेळी त्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे वक्तव्य केलं आहे.
Nov 26, 2023, 03:17 PM IST10 लाखांचं घड्याळ, लाखो रुपयांचे शूज अन्...; ऑरीची 'बिग बॉस 17'मध्ये रॉयल एन्ट्री! सलमानही थक्क
Orry's entry in bigg boss 17 : ऑरीनं बिग बॉसमध्ये एन्ट्री पाहून सलमानही लाजला... स्वत: ला सलमाननं दिला सल्ला
Nov 25, 2023, 03:43 PM ISTदोघात तिसरा! शुभमन गिल नव्हे, 'हा' आहे सारा तेंडुलकरचा रुमर्ड बॉयफ्रेंड?
Sara Tendulkar Rumoured Boyfried: अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे ज्यामध्ये सारा तेंडुलकर एका व्यक्तीसोबत स्पॉट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 24, 2023, 03:34 PM ISTहा ऑरी नेमकं करतो तरी काय? शेवटी उत्तर मिळालं बाबा... पाहा सर्वांसमोर आलेलं हे Secret
Orry Says I'm Living so I'm Liver : ऑरीची सध्या सोशल मीडियावर जोरात हवा आहे. त्याची इतकी चर्चा रंगलेली असते की काही विचारू नका. सतत परदेशी दौरे, पार्ट्या, हॉलिडेज, महागडे कपडे या तोऱ्यातच तो सतत मिरवत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांना हाच प्रश्न पडतो की नक्की का करतो तरी काय? ह्याच्याकडे इतके पैसे येतात कुठून, हा सेलिब्रेटी तर नाही मग हा आहे तरी कोण? सध्या एका याचे उत्तर ऑरीनं दिलंय.
Nov 23, 2023, 01:45 PM ISTVIDEO : Isha Ambani ची मुलं झाली एक वर्षांची, नाना नानीसोबत ग्रँड पार्टीत दिसली पहिली झलक
Isha Ambani kids first birthday party video : मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा आज पहिला वाढदिवस आहे. या खास निमित्त ईशा अंबानीने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थडे पार्टीशी संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Nov 18, 2023, 06:45 PM ISTKajol च्या मुलीबरोबर नाही तर अंबानीच्या सूनसोबत ऑरी झाला स्पॉट
Orry and Sholka Mehta: सोशल मीडियावर सध्या ऑरीचीच चर्चा आहे त्यामुळे त्याच्या हटके लुकच्या चर्चांनी सोशल मीडियावर एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. त्यातून आता तो अंबानीच्या सुनसोबत स्पॉट झाला आहे. यावेळी त्यांना हटका लुक कॅरी केला होता.
Jul 14, 2023, 07:34 PM ISTसस्ती चिजोंचा शौक नही! न्यासा देवगणच्या बेस्ट फ्रेंडचं नेटवर्थ ऐकून बसेल धक्का...
Orry Awatramani Networth: सध्या बॉलिवूड स्टारकीड्सचे पार्टीतले फोटोजही अनेकदा व्हायरल होताना आपण पाहतो. त्यामुळे त्यांच्या चर्चांना रंगायला फार वेळ लागत नाही. त्यातून त्यांच्या लिंकअपच्याही चर्चांना वेग येयला फार काही वेळ लागत नाही. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे स्टार कीड्ससोबत दिसणाऱ्या 'त्या' (Orry Spotted With Star Kids) फ्रेण्डची. ऑरी हा त्यांचा बेस्ट फ्रेण्ड आहे पण तुम्हाला माहितीये का याची नेटवर्थ किती?
May 26, 2023, 02:10 PM ISTVIRAL VIDEO : आई काजोलसोबत Nysa चं पापाराझींसमोर धक्कादायक कृत्य हात झटकत...
Kajol Daughter Nysa Trolled at Nita Mukesh Ambani Cultural Centre : न्यासा देवगणचा तिची आई काजोलसोबतचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचं हे वागणं अनेकांना आवडलं नाही तर त्यांनी न्यासाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 2, 2023, 11:17 AM IST