OYO रुममध्ये रोमान्स करताना दरवाजा बंद करायचं विसरले, मेट्रो स्थानकावरुन सगळे पाहत होते LIVE अन्...; VIDEO व्हायरल
Viral Video: हॉटेलच्या रुममध्ये रोमान्स करताना एक कपल दरवाजा बंद करायला विसरलं. तेथून जवळच असणाऱ्या एका फूटओव्हर ब्रीजवर उभं राहून लोक हे सगळं लाईव्ह पाहत होते. यावेळी एका तरुणाने त्यांना आवाज दिला.
Apr 14, 2025, 09:37 PM IST
OYO चा फुलफॉर्म माहितीये?
OYO.... संमिश्र कारणांमुळं हा एक शब्द अनेकदा चर्चेत असतो.
Jan 22, 2025, 02:31 PM ISTरोमान्स करण्यासाठी प्रियकर प्रेयसीसोबत गेला OYO रुममध्ये, एका कृत्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं
Crime News : ओयो हॉलेटमध्ये प्रियकर प्रेयसीसोबत रोमान्स करण्यासाठी गेला होता. काही क्षणात त्या एका कृत्यामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
Aug 4, 2023, 07:24 PM IST
"...आता सोडणार नाही"; माथेफिरुने विवाहित प्रेयसीला संपवून तिच्याच पतीला केला व्हिडीओ कॉल
UP Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या गळ्यात स्कार्फ बांधला होता आणि खोलीतच तो छताच्या पंख्याला लटकला होता. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् दरवाजा उघडून रुममध्ये प्रवेश केला
May 29, 2023, 11:59 AM ISTमुली OYO रूममध्ये हनुमानाच्या आरतीला जात नाहीत... महिला आयोगाच्या अध्यक्षांचे वक्तव्य चर्चेत
Renu Bhatia: जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी कॉलेजमध्ये येतात तेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याची भावना येते. तुम्ही काही घालता, कुठेही जाता. तर मुलांना वाटतं की आता गर्लफेन्ड मिळवण्याची वेळ आली आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया म्हणाल्या.
Apr 20, 2023, 04:13 PM IST
OYO हॉटेलमध्ये ग्राहकांना रुममध्ये कोंडून मारहाण; समोर आलं धक्कादायक कारण
UP Crime News OYO Hotel: दोघेजण या हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी गेले असता त्यांच्याबरोबर हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याविरोधात लेखी तक्रार दाखल केली
Feb 15, 2023, 06:04 PM IST