शाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव
Kareena Kapoor 1st Love:अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते. विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करिनाने सांगितले. विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला. 43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.
Nov 26, 2023, 12:05 PM IST'राजू रंगीला' गोविंदा लवकरच परतणार... या टीव्ही अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स
कॉमेडी मास्टर गोविंदा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. 25 वर्षानंतर गोविंदा प्रोड्यूसर पहलाज निहालनीसोबत काम करणार आहे. 1998 मध्ये गोविंदाने निहालनीसोबत 'आँखे' या सिनेमांत काम केलं आहे. प्रोडक्शनमधून बाहेर पडून आता निहलानी सिनेमा दिग्दर्शित करत आहे. आणि या सिनेमांत गोविंदा लीड रोल करत असून तीन भूमिका साकारणार आहेत. गेल्या एका महिन्यापासून या सिनेमाच शुटिंग सुरू आहे. या सिनेमांत गोविंदा 'राजू रंगीला' ची भूमिका साकारत आहे.
Apr 12, 2018, 03:40 PM ISTनवाजच्या बाबू मोशायला ४८ कट...
बाबू मोशाय या फिल्ममधून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीक पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र या सिनेमाचा पहिला प्रोमो रिलीज होताच, अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
Aug 15, 2017, 09:00 PM ISTसेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष प्रसून जोशी, पहलाज निहलानींची हकालपट्टी
सेन्सॉर बोर्डाच्या जाचाला कंटाळलेल्या निर्माता-दिग्दर्शकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेन्सॉर बोर्डाचे वादग्रस्त अध्यक्ष पहलाज निहलानी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Aug 11, 2017, 08:26 PM IST