Period Cramps मध्ये पेनकिलर घेत असाल तर थांबा, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
स्त्रियांमध्ये मासिक पाळी वयाच्या12 व्या वर्षापासून सुरू होते आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत चालू राहते. महिन्यातले हे 3 ते 7 दिवस स्त्रियांसाठी खूप कठीण काळ असतो. अनेकदा महिलांना तीव्र अशा वेदनांना सामोरे जावे लागते, ज्याचा उपाय म्हणून कधी घरगुती उपाय तर कधी पेनकिलर टॅबलेटचा वापर करतात मात्र आरोग्यासाठी हे योग्य आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.
May 5, 2023, 07:03 PM ISTNatural Pain Killer: अंग दुखीवर पेन किलर खाताय? थांबा.. तुमच्या स्वयंपाक घरातच दडलंय 'हे' औषध...
आजकाल धकाधकीचा जीवनात आपल्याला आरामाची गरज असते. इतकंच काय तर दिवसभर म्हणजेच जवळपास 9 तास एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ लागतात. त्यात सुद्धा जर तुम्ही कधी व्यायाम किंवा योगा करत नसाल तर हा त्रास जास्त होतो. मग थोडं काही दुखलं की आपण औषध घेतो. सतत गोळ्टा खाल्यामुळे देखील अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे आज आपण त्यावर घरगदुती उपाय जाणून घेणार आहोत.
Mar 23, 2023, 07:08 PM ISTPain Killer घेताय सावधान! तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?
छोट्या मोठ्या आजाराला तुम्हीही घेता का 'Pain Killer', सावधान! तज्ज्ञांनी दिला हा इशारा
Feb 4, 2022, 08:45 PM ISTसावधान! पेनकिलर खाण्यापूर्वी हे वाचा....
आपल्यावर अनेकवेळा अशी वेळ येते की आपल्याला पेन किलर गोळ्या घ्याव्या लागतात. विशेष करून आस्टिओ आणि आर्थराइटिसच्या रुग्णांना अधिक प्रमाणात पेनकिलरचे सेवन करण्याची सवय होऊन जाते.
Dec 5, 2014, 05:41 PM ISTवेदनाशामक गोळ्यांचा किडनीला धोका...
वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेन किलरची विक्री बाजारात जास्त प्रमाणात आहे.
May 1, 2014, 07:18 PM IST