painting

फेसबूक ऑफिसमध्ये पेंटिंग काढणारा झाला १२०० कोटींचा मालक

 फेसबूकशी सुरूवातीपासून जोडले गेलेल्या व्यक्तींची आज चांदी झाली आहे. फेसबूक इनकॉरपोर्रेशनच्या ऑफिसमध्ये कलाकृती पेंट करणारा डेव्हीड चो आता कोट्यधिश झाला आहे. त्याने पेंटिंग काढण्यासाठी कंपनीचे काही शेअर्स मिळाले होते. आता त्या शेअरची किंमत २० कोटी डॉलर म्हणजे १२०० कोटी रूपये झाली आहे. 

Jun 11, 2015, 07:39 PM IST

श्रीनगरच्या भिंतींवर आकर्षक पेंटिंग्स

श्रीनगरच्या भिंतींवर आकर्षक पेंटिंग्स

May 12, 2015, 01:03 PM IST

दबंग सलमानचं अर्पिताला 'खास गिफ्ट'

दबंग सलमानने आपली बहिण अर्पिताला एक खास पेटिंग गिफ्ट केलं आहे. ,सलमान हा बॉलीवूडचा अभिनेता म्हणून ओळखला जात असला, तरी तो पेटिंगचाही चांगला जाणकार आहे.  सलमानने नुकतंच त्याची लाडकी बहिण अर्पिताला एक पेंटिंग गिफ्ट दिलं आहे. आणि हे पेटिंग स्वत: सलमान खानने रंगवलंय.

Mar 12, 2015, 02:21 PM IST

कोलंबियाच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी खड्डे

भारताप्रमाणेच रस्त्यांवरील खड्डयांची समस्या कोलंबियातील नागरिकांनाही सतावत आहे. मात्र या खड्ड्यांवरून खळ्ळफट्याक करण्या ऐवजी कोलंबियात नागरिकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं आहे

Sep 21, 2013, 10:15 AM IST

नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण

प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण साकारतंय. नाशिकचे चित्रकार आनंद सोनार यांनी रामायणातील विविध 150 प्रसंगाची जवळपास दीड हजार चित्र रेखाटली आहेत. 70 फूट लांबीच्या पेपरवर रेखाटलेली ही चित्र अदभूत असून गिनीज बुक मध्ये त्याची नोंद व्हावी यासाठी सोनार कुटुंबियांचा प्रयत्न सुरू आहे.

Dec 16, 2012, 08:56 PM IST

विन्चीचं दुर्मिळ चित्र प्रदर्शनात

लिओनार्दो द विन्ची शेवटचं पेंटिंग 'द वर्जिन अँड चाईल्ड विथ सेंट ऍन' तसंच जगप्रसिद्ध मोनालिसाचे दोन एकसारखे पेंटिंग पॅरिसमध्ये लुव्र म्युझियममध्ये डिस्प्ले करण्यात आले. एका मोठ्या प्रदर्शनात हे पेन्टिंग ठेवण्यात आले होते.

Mar 31, 2012, 11:30 PM IST