painting

Mumbai Gurukul Arts Students Painting PT1M6S

मुंबई | गुरूकुल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची चित्रं

मुंबई | गुरूकुल आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची चित्रं

Nov 6, 2019, 01:00 PM IST

'स्टाईल इज स्टाईल'; बस पाहून उदयनराजेंना फोटोचा मोह!

उदयनराजे भोसलेंच्या प्रेमापोटी त्यांचे कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही.

Feb 17, 2019, 09:59 PM IST
PT2M14S

नवी मुंबई | शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 6, 2018, 10:12 PM IST

व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसने काढले राज्य सरकारचे वाभाडे

भ्रष्टाचार सिध्द होत असतानाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र सातत्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चीट देत असल्याचा आरोप या व्यंगचित्राच्या माध्यमातून काँग्रेसनं केला आहे.

Jun 3, 2018, 02:37 PM IST

मुंबई | वासुदेव कामतांच्या चित्रांचे प्रदर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 11:30 PM IST

कोल्हापूर | दुधाळी जल शुद्धीकरण प्रकल्पात 6 कामगार गुदमरून बेशुद्ध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 07:22 PM IST

अहमदाबाद | हात नसतानाही धवलनं रंगवलं स्वत:चं नशीब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 08:04 PM IST

अमरावती | विद्यार्थ्यांनी शहर रंगवले वारली पेंटिंग्सने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 11, 2017, 08:26 PM IST

घर रंगवताय? या गोष्टी ध्यानात ठेवा

सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्यात घर रंगवण्याचा विचार असेल. तुम्ही जर रंगांच्या माध्यमातून घराला हटके लूक देऊ इच्छित असाल तर, या गोष्टी ध्यानात ठेवा...

Sep 21, 2017, 08:04 PM IST

चित्रकला स्पर्धेतून रेखाटलं अवयवदानाचं महत्त्व

सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय... पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सूर छेडतेय... कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपती बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय... असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं!

Sep 13, 2017, 05:50 PM IST

मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलं

उत्तरप्रदेशातील बलियामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. मुक्या पत्नीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचं चित्र काढलं म्हणून चिडून पतीनं पत्नीला घराबाहेर काढलंय. 

Sep 9, 2017, 06:24 PM IST