pakistan isi network

Hi, Hello आणि Video Call... ईशा आणि मृदुलाच्या प्रेमात पडला, ISIच्या जाळ्यात अडकला

प्रेमाच्या जाळ्यात ओढून गोपनिय माहिती मिळवण्याचं पाकिस्तानचं षडयंत्र भारतीय सेनेने उघड केलं आहे. याप्रकरणी भारतातल्या दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

May 1, 2023, 07:41 PM IST