pakistani artists work india

देशभक्त होण्यासाठी पाकिस्तानशी वैर बाळगण्याची गरज नाही, मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारलं

पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्यासंबंधी दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्यांनी धोरण आखण्याची मागणी केली होती असं सांगताना कोर्टाने कोर्ट विधीमंडळाला विशिष्ट पद्धतीने ते तयार करण्याचे निर्देश देऊ शकत नाही असं स्पष्ट केलं. 

 

Oct 20, 2023, 12:42 PM IST