panauti

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला म्हटलं जायचं पनौती

Vidya Balan:परिणीता हा तिचा पहिला सिनेमा होता.परिणीतानंतर अभिनेत्रीचे 13 सिनेमा फ्लॉप झाले. विद्याने साऊथच्या सिनेमातही काम केले आहे. विद्याकडे 136 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. माधुरी दिक्षितकडून प्रेरणा घेऊन तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. 

Dec 12, 2023, 06:06 PM IST

'2011 ला मनमोहन सिंग आम्हाला भेटायला आले असते तर..'; 'पनौती' टीकेवरुन गंभीरचं विधान

Gautam Gambhir Slams Rahul Gandhi: सध्या भाजपाचे खासदार असलेल्या गौतम गंभीरने थेट माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा उल्लेख करत राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

Dec 9, 2023, 11:52 AM IST

'यामध्ये राजकीय अजेंडा..'; मोदींवर राहुल गांधींनी केलेल्या 'पनौती' टीकेबद्दल मोहम्मद शमीनं माडलं परखड मत

Rahul Gandhi Panauti comment : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरुन सध्या राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पनवती म्हटल्यावर मोहम्मद शमीने याबाबत भाष्य केलं आहे.

Nov 24, 2023, 09:21 AM IST

पंतप्रधान मोदींना 'पनवती' म्हणणाऱ्या राहुल गांधींना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'अपशकुनी' आणि 'पाकिटमार' म्हणणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. राहुल गांधींना शनिवारपर्यंत उत्तर द्यायचं आहे. 

Nov 23, 2023, 04:52 PM IST

पनवती म्हणजे काय?

पनवती म्हणजे काय?

Nov 21, 2023, 07:20 PM IST

IND vs ZIM : टीम इंडियासाठी हा अंपायर ठरलाय 'पनौती'; आजच्या सामन्यात काय होणार?

हे तेच अंपायर आहेत जे टीम इंडियासाठी यापूर्वी मोठे पनौती ठरलेले आहेत. 

Nov 6, 2022, 04:00 PM IST