panipuri lovers

Panipuri Video: तुम्ही सोनं-चांदीची पाणीपुरी कधी खाल्ली का? व्हिडीओ होतोय व्हायरल

Panipuri Viral Video: पाणीपुरी म्हटलं का अगदी लहानमुलांपासून ते मोठ्याच्या तोंडाला पाणी सुटतं. एक फेमस स्ट्रीट फूड म्हणून पाणीपुरीची ओळख आहे. पण तुम्ही कधी ऐकलं किंवा आगळीवेगळी पाणीपुरी खाल्ली का? पाणीपुरीचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही चक्कीत व्हाल...

Apr 15, 2024, 12:02 PM IST

Trending Video: पाणीपुरी विक्रेते पती-पत्नी जिंकतायत लाखो लोकांचं मनं...

Pani Puri Stall: आम्हाला सांगा तुम्ही कुठल्या कुठल्या पाणीपुरीचा आनंद घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर एका पाणीपुरी स्टॉल सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. तुम्ही कधी या स्टॉलची पाणीपुरी खाल्ली आहात का? या स्टॉलची एक खास वैशिष्ट आहे...

Oct 19, 2022, 10:35 AM IST

Trending Video: गायीनंतर आता हत्तीदेखील पाणीपुरीच्या प्रेमात, Video पाहून व्हाल अवाक्

PaniPuri: या प्राण्याचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Oct 11, 2022, 05:26 PM IST

शिक्षणासाठी रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्या मुलीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, Video Viral

शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण काहीजण असे असता की त्यांना पैशाअभावी शिक्षण घेता येत नाही

Aug 11, 2022, 04:07 PM IST