panipuri

Panipuriwala Viral News: उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावरच्या व्यक्तीलाही लाजवेल, पाणीपुरीवाल्याची Monthly कमाई ऐकून वाटेल आश्चर्य

Viral Video Panipuriwala: आपल्या सर्वांनीच पाणीपूरी खायला खूप आवडते. रोज पाणीपूरीवाल्याकडे येणाऱ्या खवय्यांची संख्या ही चागंलीच मजबूत असते. आपल चाट म्हणून पाणीपूरीकडे (panipuri) पाहतोच पण त्याचसोबत आपल्याला पाणीपूरी ही कधीही खायला आवडते इतकी की आपण ती घरीही बनवून खातो.

Dec 15, 2022, 09:00 PM IST

PaniPuri Video : गप्पागप्प पाणीपुरी खाताना 'हा' प्राणी पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Panipuri :  पाणीपुरी, गोलगप्पा आणि पुचका...देशात अनेक नावाने प्रसिद्ध हा पदार्थांचा मोठा चाहता वर्ग आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण पाणीपुरीचे फॅन आहेत. या पाणीपुरीने प्राण्यांनाही वेड (PaniPuri video) लावलं आहे.  

Nov 18, 2022, 12:09 PM IST

Trending Video: गायीनंतर आता हत्तीदेखील पाणीपुरीच्या प्रेमात, Video पाहून व्हाल अवाक्

PaniPuri: या प्राण्याचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Oct 11, 2022, 05:26 PM IST

ही अशी पाणीपुरी जी खाण्यासाठी सर्वांची होईल इच्छा, असं का? असा प्रश्न पडला असेल, तर पाहा हा viral video

आपल्याला सर्व प्रकारचे चाट हे आवडतात पण पाणीपुरीची मजाच निराळी आहे. 

Aug 14, 2022, 08:40 PM IST

पाणीपुरीत टॉयलेट क्लिनर? भैय्याला 6 महिन्यांची शिक्षा

पाणीपुरीमध्ये आरोग्यासाठी हानिकारक असं पाणी मिसळत असल्याच्या अनेक घटना समोर येतात.

May 19, 2022, 03:13 PM IST

कधी पोटापाण्यासाठी विकायचा पाणीपुरी, आता IPL ने बनवलं करोडपती

कोचने शिकवलेल्या गोष्टींचा आयुष्यात असा झाला फायदा 

Sep 29, 2021, 02:23 PM IST
Pune Women Commits Suicide By Bringing Panipuri By Husband Without Telling To Her PT3M12S

Video | न सांगता पाणीपुरी आणल्यानं महिलेची आत्महत्या

Pune Women Commits Suicide By Bringing Panipuri By Husband Without Telling To Her

Aug 31, 2021, 10:50 PM IST

पाणीपुरी आवडली नाही म्हणून बायकोने केली आत्महत्या, पुण्यात कुठे घडली ही घटना?

भांडण प्रमाणापेक्षा जास्त ताणलं गेलं की संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही

Aug 31, 2021, 05:52 PM IST

पाणीपुरी लव्हर नववधू , लग्नात मंगळसुत्राऐवजी पुऱ्यांचा हार अन् मुकूट, व्हिडीओ

साज ह्यो पाणीपुरी...नवरीनं चक्क डोक्यावर घातला पुऱ्यांचा मुकूट

Jul 6, 2021, 09:26 PM IST

सावधान ! किडलेले, सडलेल्या बटाट्यांचा पाणीपुरीत वापर

 एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी चोप दिला. 

Feb 26, 2020, 09:08 PM IST
Aurangabd People Beaten Pani Puri Wala PT1M

औरंगाबाद । एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी दिला चोप

औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर भागात एका पाणीपुरीवाल्याला नागरिकांनी चोप दिला. घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. या दुकानातील पाणीपुरी खाल्ल्याने काही मुलांना उलटी होऊ लागली. तर काहींना मळमळ होण्याचा त्रास होऊ लागला. त्या भागातील लोकांनी पाणीपुरीचा दुकान गाठले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं किडलेले आणि सडलेले बटाटे पाणीपुरीमध्ये वापरले जात होते.

Feb 26, 2020, 09:05 PM IST
80 YEARS OLD LADY SELL BHEL AND PANIPURI PT1M55S

पुणे | ८० वर्षांच्या आजींच्या भेळ स्टॉलवर गर्दी

पुणे | ८० वर्षांच्या आजींच्या भेळ स्टॉलवर गर्दी

Dec 18, 2019, 07:10 PM IST