parbhani jintur agricultural market committee

बनावट कागदपत्रे तयार करुन प्लॉट विक्री, परभणीच्या बाजार समितीतील धक्कादायक प्रकार

सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 33 लाख 37 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. याप्रकरणी विविध कलमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Jun 7, 2024, 05:30 PM IST