parinda

'तुझ्यात हिंमत असेल तर जॅकी श्रॉफला अभिनय करायला लाव,'...जेव्हा नसरुद्दीन शाह यांनी दिलं जाहीर आव्हान, म्हणाले 'लाकडाला...'

बॉलिवूड दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांनी कशाप्रकारे 'परिंदा' (Parinda) चित्रपटात जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) कच्चा लिंबू म्हणण्यापासून ते फिल्मफेअरपर्यंत प्रवास झाला याचा उलगडा केला आहे. 

 

Nov 24, 2024, 09:46 PM IST

'म्हणून मी 19 वर्षं तुझ्यासह काम केलं नाही', नाना पाटेकरांनी मुलाखतीतच अनिल कपूरला झापलं, 'तू एवढा बकवास माणूस...'

परिंदा (Parinda) चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आधी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) भावाची भूमिका साकारणार होते. मात्र अनिल कपूरने मात्र त्यांच्या जागी जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) आणलं असा आरोप नाना पाटेकर यांनी आधीही केला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी थेट अनिल कपूरसमोरच हा आरोप केला. 

 

Nov 21, 2024, 05:53 PM IST

'मी कशाला त्याला स्टार बनवू,' जेव्हा अनिल कपूरने नाना पाटेकर यांना चित्रपटातून काढायला लावलं, स्वत: केला खुलासा

अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) ब़ॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते आहेत. दोघेही एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. पण एक वेळ अशी होती जेव्हा अनिल कपूरने एका चित्रपटातून नाना पाटेकर यांना बाहेर काढलं होतं. 

 

Jun 25, 2024, 06:57 PM IST

...अन् विधू विनोद चोप्रा यांनी संतापाच्या भरात नाना पाटेकरांचा कुर्ताच फाडला, स्वत: सांगितला सगळा किस्सा

बॉलिवूडमधील वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा 'परिंदा'चंही नाव साहजिकपणे घेतलं जातं. विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने बॉलिवूडवर उमटवलेली आपली छाप अद्यापही कायम आहे. 

 

Nov 9, 2023, 06:02 PM IST

...म्हणून जॅकीने अनिल कपूर यांना 17 वेळा लगावली कानशिलात

 बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर या जोडीच्या नावावर अनेक हीट चित्रपटांची नोंद करण्यात आली आहे. 

May 29, 2021, 08:59 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x