parineeti chopra fitnes

'महिना 4 लाख पगार देऊन तू...'; परिणितीला करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेला अजब सल्ला

Parineeti Chopra About Fitnes: सध्या परिणिती चोप्रा ही नेटफ्लिक्सवरील 'चमकीला' चित्रपटामुळे चर्चेत असून अनेकांना तिचा अभिनय आवडला आहे. मात्र परिणितीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा सांगितला आहे.

Apr 30, 2024, 03:26 PM IST