parineeti chopra trending news

Photos: लग्नानंतर परिणीतीने मुंबईत घेतला तब्बल 40 कोटींचा फ्लॅट, पाहा आतून कसा दिसतो

Parineeti Chopra House: सध्या चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची. त्यांच्या लग्नाला आता म्हणता म्हणता आठवडाही पुर्ण झाला आहे आणि न्यूईली वेड कपल्स हे आपलं आयुष्यही एन्जॉय करत आहेत. आता परिणीती चोप्राच्या घराची यावेळी चर्चा सुरू आहे. 

Oct 4, 2023, 01:13 PM IST