parliamentary

Delhi BJP Parliamentary Meeting PT2M9S

नवी दिल्ली | भाजप पार्लमेंटरी बोर्डाची उद्या बैठक

नवी दिल्ली | भाजप पार्लमेंटरी बोर्डाची उद्या बैठक

Mar 10, 2020, 09:10 AM IST

तणावपू्र्ण वातावरणात गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू काश्मीर दौरा

 तणावपूर्ण वातावरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घाटी दौरा करणार आहेत. 

Aug 4, 2019, 03:42 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीत एकच चर्चा... प्रियांका गांधींचा दौरा जोरावर

प्रियांका गांधी सकाळी ९.०० वाजता चुनारपासून रस्ते मार्गानं वाराणसीला पोहचतील

Mar 20, 2019, 08:42 AM IST

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत प्रलंबित, भाजप-काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप

मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले. मात्र, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे विधेयक आता रखडले आहे. राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित आहे. यावरुन भाजपने काँग्रसेवर निशाणा साधलाय. तर काँग्रेसने यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केलेय.

Jan 5, 2018, 08:43 PM IST

संसदीय कामकाजाचा ऐतिहासिक दिवस, १०० टक्के कामकाज

कारण या दिवशी लोकसभेचं कामकाज १०० टक्के पार पडलं. मात्र शून्य प्रहर न घेण्यावर काँग्रेस खासदारांनी संसदेची परंपरा मोडीत काढू नका अशी आठवणही करून दिली.

Aug 4, 2017, 05:23 PM IST