pathaan

HBD SRK: शाहरूख खानचे 5 वाद राहिले चर्चेत, आर्यनमुळे शेवटी...

Shah Rukh Khan Controversies: बॉलिवूड सुपरस्टार आणि किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान वयाची 57 वर्षे पूर्ण करत आहे. दिवाना चित्रपटातून शाहरूख खाननं बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होते. त्यानंतर सुरु झालेल्या प्रवासात शाहरूख खाननं मागे वळून पाहिलं नाही.

Nov 1, 2022, 10:58 PM IST

Shah Rukh Khan च्या 'मन्नत'मध्ये झाला मोठा बदल, बनलाय 'राष्ट्रीय विषय'

शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये झालेल्या बदलाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा...  फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

 

Apr 23, 2022, 02:38 PM IST