Chhaava Box Office Collection: छावा सिनेमाने सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. लवकरच छावा शाहरुखच्या पठाणला मागे टाकू शकतो.
बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान, सध्या एका नेटफ्लिक्स शोच्या टीझरमध्ये दिसला आहे, ज्यामध्ये त्याचं एक मजेशीर आणि थोडा गमतीदार प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान, शाहरुख चिडलेला दिसत आहे.
1913 मध्ये 'हरिश्चंद्र' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा पहिला चित्रपट ठरला. आता याला 111 वर्ष झाली असून या चित्रपटाचा रेकॉर्ड 'पुष्पा 2' चित्रपटाने मोडला आहे.
दीपिका पदुकोणने सप्टेंबरमध्ये मुलगी दुआला जन्म दिला, त्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. मुलीच्या जन्मानंतरचा हा पहिलाच दीपिकाचा सार्वजनिक कार्यक्रम आहे.दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Irrfan Khan: बॉलिवूड दिवंगत अभिनेता इरफान खान हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक असून त्यानं त्याच्या करिअरमध्ये अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत.
Aamir Khan: आमिर खाननं सोशल मीडियावरून साधला चाहत्यांशी संपर्क, यावेळी नेटकऱ्यानं दिलेल्या सल्ल्यावर आमिरनं घेतलं शाहरुखचं नावं अन् म्हणाला...
Fighter Box Office Collection Day 1:हृतिक रोशनच्या'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई.
Entertainment : बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कुमारच्या ॲनिमल चित्रपटाने इतिहास रचला आहे. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्याच आवड्यातही ॲनिमलने दमदार कमाई सुरु ठेवली आहे.
शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटाची सध्या चाहत्यांनी प्रतिक्षा आहे. दरम्यान एक्सवरुन चाहत्यांशी संवाद साधताना शाहरुख खानने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. त्यातील काही उत्तरं व्हायरल झाली आहेत.
Dunki Teaser: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं राजकुमार हिरानी यांनी त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. 'डंकी'चा टीझर त्यांनी प्रदर्शित केला आहे.
Leo Box Office Collection Day 1: लियो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना. थलपति विजयनं शाहरुखला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे.
शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणच्या कमाईसह शाहरुख खानने बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का दिला होता. पण जवान चित्रपटाने तर अक्षरश: वादळ आणलं आहे. फक्त 4 दिवसात चित्रपटाने कमाईच्या सर्व रेकॉर्ड्सचा पालापोचाळा केला आहे.
Riteish Deshmukh on Jawan: जवान या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला असून आता त्यानं ट्विटरवरून खास प्रतिक्रियाही दिली आहे.
शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग घेतल्यानंतर 3 दिवसांत चित्रपटाने कमाईचे नवे रेकॉर्ड रचले आहेत.
Kiran Mane Shah Rukh Khan: किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानची केली पाठराखण? तुम्हालाही वाचून बसला धक्का...
Tiger 3 Poster Release:सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'टायगर 3' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर हे चांगलेच व्हायरल झाले आहे.
Shahrukh Khan at Vaishno Devi : सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खान याची. त्याच्या चित्रपटांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आता त्याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं त्यानं वैष्णोव देवी गाठले आहे.
Gadar 2 Box Office Collection Day 6: 'गदर 2' नं बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी इतकी कमाई केली की प्रेक्षकांना आश्चर्य होतं आहे. इतकंच नाही तर चित्रपट एकामागे एक रेकॉर्ड तोडत असल्याचे पाहून प्रेक्षकांना आनंद होतं आहे.
Gadar 2 Box Office Collection Day 3: 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक असे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई पाहता अनेकांना आश्चर्य झाले आहे.
Ranveer Singh On bedroom secrets: रणवीर आणि दीपिका अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जिथं संधी मिळेल तिथं नाचण्याची आणि धमाल करण्याची संधी सोडत नाही.